Madat kendra course page

Frequently Asked Questions

*मला इंग्लिश कोर्स करायचा आहे. कसा करू?

*कुठला अँप डाउनलोड करायचा?

*मी कोर्स विकत घेतलाय पण आता पुढे काय करायच?

*टेस्ट कशी देऊ?

*पहिल्यापासून Lesssons  कसे बघायचे?

*मी पेमेंट तर केलाय पण कोर्स अजून चालू नाही झाला काय करू?

असे काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर याची सगळी उत्तरे तुम्हाला मिळतील इथे. 

चाल तर पाहुयात Step By  Step.

Courses01

Step 1

Google Play Store वरती Pariksha App सर्च करा आणि install करा.

Courses02

Step 2

App उघडून Sign Up वर क्लिक करा.

Courses03

Step 3

तुमचा मोबाईल नंबर टाका.

Courses04

Step 4

तुमच्या मोबाईलवरती आलेला OTP टाका.

Courses05

Step 5

तुमचे नाव टाका आणि तुमचे लिंग सीलेक्ट करा.

Courses06

Step 6

महाराष्ट्र राज्य सीलेक्ट करा. तुम्ही कुठेही असाल तरी महाराषट्र राज्य हाच पर्याय निवडा. हे खूप महत्वाचं आहे.

Courses07

Step 7

तुमचा जिल्हा सीलेक्ट करा. जर ठरावीक जिल्हा नसेल तर तुमच्याजवळचा जिल्हा सीलेक्ट करा.

Courses08

Step 8

Speak English सीलेक्ट करा. ऑरेंज

बॉक्स आला म्हणजे तो ऑपशन निवडलेला आहे.

Courses09

Step 9

कोर्स पेज दिसेल.  इथे क्लिक करा.

Courses10

Step 10

Unlock Course सीलेक्ट करा.

Courses11

Step 11

डिस्काऊंट मिळेवण्यासाठी दिलेल्या जागेत कोड टाका.

Courses12

Step 12

तुमच्या सोयी प्रमाणे फोन पे, गुगल पे, भीम, पेटीएम, एअरटेल मनी, डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता.

Courses13

Step 13

कोर्सचं पेमेंट झाल्यानंतर खाली असलेल्या कोर्सेस या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला कोर्स Enrolled असं दिसेल. Enrolled वरती क्लिक करा.

Courses14

Step 14

खाली videos and notes वरती क्लिक करा.

Courses15

Step 15

इथे तुम्हाला सर्व लेसनची लिस्ट मिळेल. Lesson 1 पासून सुरुवात करा.

Courses16

Step 16

Study Materials वरती क्लिक केल्यावर प्रत्येक लेसन नुसार टेस्ट घ्या.

Courses17

Step 17

टेस्ट सुरु करण्यासाठी खाली दलेल्या बटनावरती क्लिक करा. टेस्ट तुम्ही एकदाच देऊ शकता. वरती दिलेल्या बटनावर क्लिक करून भाषा बदलू शकता.

या सर्व स्टेप्स मधून सुद्धा तुमच्या प्रोब्लेमचे समाधान नसले झाल्यास तुम्ही आम्हाला ई-मेल करू शकता, किंवाWhatsapp करू शकता

कोर्स घेतल्या नंतर टेलिग्राम ग्रुप मध्ये ऍड करायचे असल्या खालील फॉर्म मध्ये तुम्ही कोर् घेताना वापरलेला फोन नंबर आणि तुमचे नाव भरून आम्हाला पाठवा सबजेक्टमध्ये टेलिग्राम सिलेक्ट करा.