Hey There! I am Aishwarya

Often referred to as a girl who wears many hats, my journey began as a news anchor for a Marathi news channel. Thereon, I went on to become a YouTuber. What started off as a passion and with an aim to empower young minds has today, evolved into a brand that is synonymous with innovation and excellence. 

With the idea to add value to the lives of people, Speak English With Aishwarya (SEWA) made its debut in the Indian market in 2019. Juggling between passion and profession, I am also an avid traveller and lifestyle influencer. 

I invite each one of you to embark with me on this magical journey called LIFE.

Hey There! I am Aishwarya

Often referred to as a girl who wears many hats, my journey began as a news anchor for a Marathi news channel. Thereon, I went on to become a YouTuber. What started off as a passion and with an aim to empower young minds has today, evolved into a brand that is synonymous with innovation and excellence. 

With the idea to add value to the lives of people, Speak English With Aishwarya (SEWA) made its debut in the Indian market in 2019. Juggling between passion and profession, I am also an avid traveller and lifestyle influencer. 

I invite each one of you to embark with me on this magical journey called LIFE.

ऐश्वर्या पाटेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. एम कॉम आणि एमबीएचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ऐश्वर्याचा प्रवास साम टीव्ही सारख्या आघाडीच्या वृत्त वाहिनीवर सह निर्माती आणि मराठी न्यूज अँकर म्हणून सुरु झाला. या वाहिनीवर तिनं केलेले अनेक कार्यक्रम लोकप्रिय झाले आणि त्यांनी टॉप रेटिंग मिळवलं. उत्तम संभाषण कौशल्य,  इंग्रजी,  मराठी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व, तंत्रज्ञान,  सादरीकरणाची उत्तम जाण आणि आकर्षक प्रसन्न व्यक्तिमत्व ही ऐश्वर्याची काही लक्षणीय वैशिष्ठ्य ! आपला व्यवस्थापन, संभाषण, जनसंपर्क,  बहुमाध्यम निर्मितीतील प्रदीर्घ अनुभव वापरून तरुण मुला-मुलींना मदत करता यावी यासाठी एक  YouTube चॅनल सुरु करण्याची कल्पना तिच्या मनात आली. त्या दिशेने पूर्ण अभ्यास, नियोजन आणि तयारी करून सुरुवातीला केवळ एक आवड म्हणून तिनं सुरु केलेलं हे यू ट्यूब चॅनल बघता बघता नावारूपास आलं आणि आता ते एक नाविन्यपूर्ण ब्रँड म्हणून नावाजलं जातंय, लोकप्रिय झालंय आणि मोठ्या प्रमाणावर बघितलं जातंय! 

सामान्य लोकांच्या जीवनात आपण उपयोगी ठरावं या साध्या कल्पनेसहित Speak English With Aishwarya (SEWA) ने २०१९ साली मार्केट मध्ये आपलं पहिलं पाऊल टाकलं. आवड आणि व्यवसाय हे दोन्ही सांभाळत असतानाच ऐश्वर्या पाटेकरनं “प्रवास” आणि “लाइफस्टाइल इन्फ्लुएन्सर” ह्या दोन तिला आवडणाऱ्या क्षेत्रांमध्येही काम सुरू ठेवलं आहे. 

ऐश्वर्या पाटेकरच्या या धाडसी जीवन प्रवासात तिला साथ देण्यासाठी तुम्हा सर्वाना हे आग्रहाचं निमंत्रण! 

We Conceptualize Courses Easy Way

When we say ‘learning made easy’, we don’t just say it, we stand by it. Don’t think of us as a brand offering English language classes. Instead, think of us as a channel that make the path to learning interesting and fun. With our thoughtfully curated eBooks, we strive to enlighten every individual with an unlimited supply of knowledge. Our program is simple, straightforward and ideal for those who wish to enhance their English language proficiency through Marathi.

आम्ही अगदी सोप्या पद्धतीने कोर्सेस संकल्पित करतो

‘शिकणं आता सोपं झालं’ असं आम्ही नुसतं म्हणतच नाही तर ते आम्ही आमच्या अभ्यासक्रमात अवलंबलंहि आहे. आम्ही फक्त ‘स्पोकन इंग्लिश’ क्लासेस देणारी संस्था नाही आहोत, आम्ही तुम्हाला इंग्रजी शिकण्याचा सोपा आणि मजेशीर मार्ग दाखवणारे दिशादर्शक आहोत. प्रत्येकाला समजेल अश्या पद्धतीने आम्ही आमचे इ-बुक बनवलं आहे, प्रत्येक सभासदाला जास्तीत जास्त ज्ञान मिळावं हेच आमचे ध्येय आहे. तुम्हाला मराठी मधून इंग्रजी भाषेचे ज्ञान प्राप्त करायचं असेल व इंग्रजी संभाषणावर प्रभुत्व मिळवायचं असेल तर त्यासाठी आमचा कार्यक्रम सोपा, सरळ आणि आदर्श आहे. 

FUN Short, clear and precise English lessons which will help you learn effectively and quickly while having fun.

मजेदार – आमचे हे मजेशीर- छोटे, सहज-सोपे आणि नेमके प्रभावी इंग्रजी धडे तुम्हाला पटकन समजतील व कायम लक्षात राहतील.

AFFORDABLE Carefully curated courses and eBooks made highly affordable for people from all walks of life.

परवडणारे – प्रत्येकाला परवडेल अशा किफायतशीर दरात हे खास बनवलेले अभ्यासक्रम आणि इ-बुक्स,

INTERACTIVE Illustrations, interactive charts and infographics to help you comprehend the nuances of the English language.

परस्परसंवादी – इंग्रजी भाषेतील बारकावे समजण्यासाठी विविध इलस्ट्रेशन्स, बोलकी चित्रे आणि माहितीदर्शके यांचा वापर केला गेला आहे.

Final-SEWA-Logo-lowres.png

FUN – Short, clear and precise English lessons which will help you learn effectively and quickly while having fun.

मजेदार – आमचे हे मजेशीर- छोटे, सहज-सोपे आणि नेमके प्रभावी इंग्रजी धडे तुम्हाला पटकन समजतील व कायम लक्षात राहतील.

AFFORDABLE – Carefully curated courses and eBooks made highly affordable for people from all walks of life.

परवडणारे – प्रत्येकाला परवडेल अशा किफायतशीर दरात हे खास बनवलेले अभ्यासक्रम आणि इ-बुक्स,

INTERACTIVE – Illustrations, interactive charts and infographics to help you comprehend the nuances of the English language.

परस्परसंवादी इंग्रजी भाषेतील बारकावे समजण्यासाठी विविध इलस्ट्रेशन्स, बोलकी चित्रे आणि माहितीदर्शके यांचा वापर केला गेला आहे.

NEWS REPORTER

TEACHER

INFLUENCER

TRAVELER

FOLLOW US

Subscribe to my YouTube channel to brush-up your English language skills and if you’re looking for some fashion, beauty and travel inspiration, follow me on Instagram!

तुमचं इंग्रजी भाषेचे कौशल्य सुधारण्यासाठी माझ्या या YouTube  चॅनल ला Subscribe  करा, तसेच fashion, beauty आणि travel inspiration साठी मला Instagram वर फोलो करा.