* मी पेमेन्ट केलंय पण मला ईबुक नाही मिळाली काय करू?
* मी पेमेन्ट केलंय मला ई-मेल सुद्धा आलाय पण पुढे काय करायचं?
* मी पेमेन्ट केलंय मला ईबुक पण मिळाली पण ती माझ्या फोन वर दिसत नाहीये, आता काय करू?
असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर याची सगळी उत्तरे तुम्हाला इथे मिळतील.
पण त्यासाठी तुम्हाला छोटंसं कामही करावं लागेल.
कसा करायच?
चला तर बघुयात Step by step !