BATCH 4 Live Course Mon to Fri 7 pm to 8 pm.

नमस्कार
इंग्लिश शिकण्यासाठी पहिले पाऊल उचलल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. या पुढील शिक्षणाचा तुमचा प्रवास सुकर आणि मनोरंजक व्हावा याची खास काळजी आम्ही घेतलेली आहे.
आपल्या लाईव्ह कोर्स मध्ये तुमचे खूप स्वागत. अँप कसे वापरायचे टेलिग्राम ग्रुपला कसे जॉईन करायचे त्याबाबद्दल ची सर्व माहिती मी खाली देत आहे 

टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा!!

पण त्याआधी तुम्ही आपले अँप कसे वापरायचे हा विडिओ बघाच! 👇

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न :लॅपटॉप वरती कोर्स कसा बघायचा ??

उत्तर :https://web.classplusapp.com/

या लिंक वरती क्लिक करा. –> ORG कोड टाका – awdvh –> तुमचा फोन नंबर टाका –> फोन वरती एक OTP येईल तो टाका. –>त्यानंतर स्क्रीनच्या वरच्या भागात स्टोर वरती क्लिक करा तुम्हाला तुम्ही घेतलेला कोर्स दिसेल.

प्रश्न : बॅच कोड काय आहे? / मला बॅच मध्ये ऍड करा / मला बॅच कोड मिळाला नाही!

उत्तर : बॅच कोड काहीही नाही. तुम्ही ग्रुप मधले मेसेजेस बघू शकता म्हणजे तुमचा कोर्स चालू झाला आहे. तुम्हाला ग्रुप मध्ये घेण्यात आले आहे.

प्रश्न : मी आत्ताच कोर्स सुरु केला मला काहीही कळत नाहीये

उत्तर : अँप कसे वापरायचे यावर सविस्तर माहिती मी या लिंक वरील विडिओ मध्ये दिली आहे.  LINK

प्रश्न :Iphone अँप आहे का ?

उत्तर : हो App Store LINK

👉Org code – awdvh

प्रश्न : Ma’am लाईव्ह क्लास कधी घेणार आहेत? लाईव्ह क्लास ला मला जॉईन करून घ्या!!

उत्तर : Go to Sewaa App. -> सामोर आलेल्या स्क्रीन वर तुम्हाला असं दिसेल.  “Purchased Course”त्यामध्ये ” Start Learning” वरती क्लिक करा. ->स्क्रीन च्या वरच्या भागात तुम्हाला Live Classes किंवा Content या दोन टॅब्स  दिसतील त्यामध्ये तुम्ही आपले क्लास  घेऊ शकता.   

** ग्रुप सुरु असल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल.

प्रश्न : home work काय आहे?

उत्तर : home work म्हणजेच तुम्हाला दिलेल्या सूचना आणि टेस्ट्स तुम्ही सोडवणे.

प्रश्न : अँप उघडल्यावरती हा मेसेज येतोय (Please turn off USB debugging mode) किंवा (please turn off developer options)

उत्तर :हा प्रॉब्लेम तुमच्या फोन पुरता मर्यादित आहे त्यामुळे याचे निरसन तुम्ही स्वतः करू शकता त्यासाठी हा विडिओ बघा. LINK 

किंवा जवळच्या मोबाइल शॉप मध्ये जाऊन सांगा ते कदाचित तुमची मदत करू शकतील.

फ्रेंड्स मला एका दिवसाला हजारोंमध्ये मेसेजेस येत असतात. त्यामुळे सर्वांच्या शंकेचे निरसन करणे मला शक्य होत नाही. त्यामुळे मी तुम्हाला रिप्लाय दिला नाही म्हणून चिडून जाऊ नका! वरील दिलेली सगळी माहिती तुमच्या मदती साठीच आहे. मला आशा आहे कि या मध्ये तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. या पेक्षा हि काही वेगळ्या समस्या असतील तर तुम्ही ०२०७११९००११ या नंबरवरती संपर्क साधू शकता.