⚠️⚠️अत्यंत महत्वाची सूचना!! ⚠️⚠️
कृपया इथे लक्ष द्या!! हा मेसेज संपूर्ण वाचावा!!
👉🏻तुम्ही दिलेल्या नंबरवरच्या व्हाटसऍप वर तुम्हाला सेवा मधून एक मेसेज आला आहे. त्यामध्ये
अँप कसे वापरायचे, तुम्हाला येऊ शकतात अश्या अडचणींचे निरसन केले गेलेले आहे.
👉🏻या बरोबरच तुमच्या कोर्समध्ये जर टेलिग्राम ग्रुप ची सदस्यता असेल तर ग्रुप मध्ये जोडले जाण्याकरिता लिंक सुद्धा मिळेल.
👉🏻तुम्ही दिलेला नंबर हा व्हाट्सअप नंबर नसेल तर कृपया 02071190011 या क्रमांकावरती संपर्क साधावा!!
धन्यवाद!!